गझल हा प्रकार मोठा मस्त आहे. शब्द आणि संगीत यांचा अतिशय सु रेख मिलाफ असलेला हा प्रकार आहे . कधी तो शब्दांमुळे भिडतो तर कधी सूर काळजाच्या तारा छेडून जातात. अनेक वेळा शब्द आणि संगी त तितक्याच तोलामोलाचे असतात ते व्हा जो माहौल तयार होतो तो अवर्णनीय असतो. दाग दहलवीची आणि मेहदी हसनने गायलेली ‘गजब किया तेरे वादे पे ऐतबार किया’ ऐकता ना या दोन्ही बाबी प्रकर्षानं जाणवतात. दागची शब्दांची नजाकत, त्यातला दर्द, शेरची बांधणी आणि त्यावर क्लासिकलचा पक्का बे स असणाऱ्या मेहदी हसनची गायकी.. . १२-१५ वर्षांपूर्वी केव् हा तरी ही गझल ऐकली पहिल्यांदा. तेव्हापासून ती अशी काही ठसली य की बस्स....
दागच्या गझलवर लिहीताना दागवरही लिहीलंच पाहिजे. ७३ वर्षांचं आयुष्य जगणाऱ्या दागचं नाव नवा ब मिर्झा खान. मुघल साम्राज्या चा शेवटचा काळ आणि इंग्रजांचं बस्तान बसत असतानाचा काळ असा सं क्रमणाचा काळ पाहाणारा हा शायर उर्दूसाठी महत्त्वाचं काम करून गेला. त्यानं शायरीतून फारसी शब्दांचा वापर कटाक्षानं टाळत साधी, सोपी व सरळ लोकांची भाषा वापरत उर्दूला जास्तीत जास्त लो कांपर्यंत पाेहचवलं. दागची शा यरी रोमँटीसिझमचं आदर्श उदाहरण. प्रेम, इश्क, प्रणय याच्याभो वतीच त्याची शायरी बहुतांशपणे राहिली आणि बहरली.
विल्यम फ्रेझर या ब्रिटीशाच्या हत्येप्रकरणात दागच्या वडिलांना फाशी देण्यात आल्यावर त्याच्या आईनं बहादूर शहा जफरच्या मुला शी म्हणजे मुघल सल्तनतचा वारसदा र असलेल्या मिर्झा महंमद फखरुशी लग्न केलं. त्या निमित्तानं ला ल किल्ल्यातलं दर्जेदार शिक्षण दागला मिळालं. पण फखरुच्या मृत् यूनंतर तो आईसह रामपूर संस्था नच्या नवाबाच्या आश्रयाला गेला. नंतर त्या संस्थानात काही वर् षं काढल्यावर तिथंही अडचणी सुरु झाल्यावर त्यानं थेट हैदराबाद संस्थान गाठलं. सहाव्या निजामा च्या दरबारात तो राजकवी बनला. सोबतीला ‘सरकती जाए है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता’ लिहीणारा आमीर मीनाई होता.
दागच्या गझलवर लिहीताना दागवरही
विल्यम फ्रेझर या ब्रिटीशाच्या
इथं दाग चांगला रमला. त्याच्या उत्स्फुर्ततेचा एक किस्सा आजही सांगितला जातो. सहावे निजाम मी र महेबूब अली खान यांचा दरबार भरला होता. झाडून सगळे दरबारी, गायक, शायर वगैरे मंडळी हजर हो ती. निझामाने दरबाराकडे नजर टा कत आपल्या पदरी खरेच हुशार लोक आहेत का याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला व तोंड उघडलं. ‘ शराब सीख पे डाली, कबाब शीशें में...’ एवढी ओळ ऐकवून निजाम गप्प बसला. दरबाराला कळेना. मग निजाम म्हणाला, मी एक ओळ सांगि तलीय, दुसरी ओळ तयार करून शेर पूर्ण करा. दरबारी शायर शब्दां शी झटापट करायला लागले. बाकीची मंडळी आता काय होणार याची उत्सु कतेनं वाट पाहात होते. कुणालाच त्यात यश न आल्यानं निजामानं दा गकडं नजर वळवली. दागनं ओळीसह पू र्ण शेर ऐकवला. निजामानं ऐकवले ल्या निरर्थक ओळीचा वापर करून अर्थपूर्ण शेर कसा जन्माला येतो हे पाहून सगळा दरबार थक्क झाला . तो शेर असा...
किसी के आते ही साकी के होश ऐसे उडें
शराब सीख पे डाली, कबाब शीशे में ...
शराब सीख पे डाली, कबाब शीशे में
शायरीतलं दिल्ली घराणं अभिमाना नं मिरवणाऱ्या दागनं आयुष्याचा उत्तरार्ध दखनीच्या भूमीत काढला . या दाग दहेलवीनं काय अफलातून लिहून ठेवलंय... काही सँपल शेर देतोय... ते वाचल्यावर त्याच्या भाषेवरच्या हुकुमतीची कल्पना येते. सोप्पं लिहीणं किती अवघड असतं हे पुन्हा कळून चुकतं.
१. ले चला जान मेरी रूठ के जाना तेरा
ऐसे आने से तो बेहतर था न आना तेरा
ऐसे आने से तो बेहतर था न आना
२. दिल को क्या हो गया ख़ुदा जा ने
क्यों है ऐसा उदास क्या जाने
३. कह दिया मैं ने हाल-ए-दिल अपना
इस को तुम जानो या ख़ुदा जाने
क्यों है ऐसा उदास क्या जाने
३. कह दिया मैं ने हाल-ए-दिल
इस को तुम जानो या ख़ुदा जाने
४. रंज की जब गुफ्तगू होने लगी
आप से तुम तुम से तू होने लगी
आप से तुम तुम से तू होने लगी
तर अशा या दागची ‘गजब किया तेरे वादे पे ऐतबार किया’ ही आजची गझल आहे. वरती म्हटलं तसं ही गझल एकदा ऐकून कान तृप्त होतच नाहीत. मी ती गझल पहिल्यांदा ऐकली तेव्हा मेहदी हसनसाठी ऐकली . या महान माणसाची गायकी मोहवू न टाकणारी असते. दुसऱ्यांदा ऐकली तेव्हा या गझलमधला दाग दहे लवी ऐकला. तिसऱ्यांदा आणि नंतर अनेकदा त्यातला दर्द अनुभवण्या साठी ऐकली...
गायकीच्या अंगाविषयी बोलायचं झा लं तर या गझलचं वेगळेपण म्हणजे तिचं जोगिया रागात केलेलं कंपो झिशन. ही गझल ऐकताना मला खूपदा प्रश्न पडायचा की जोगिया हा तर भैरव थाटातला राग आहे, पहाटेचा आहे. शक्यताे भक्तीगीतांसाठी हा राग वापरला जातो. गझल आणि भक् तीगीत हे मूलत: स्वतंत्र पिंड असलेले प्रकार आहेत. मग हा राग का निवडला असेल? गझल वाचली की ते कोडं उलगडतं. ‘गजब किया तेरे वादे पे ऐतबार किया, तमाम रात कयामत का इंतजार किया...’ यातच सारं आलं... तिच्या शब्दावर वि श्वास ठेवून रात्रभर जागल्यावर पहाटे व्यक्त केलेली नाराजी आहे ही... म्हणून मग आपल्या हेव्ही व्हाॅईसची जातकुळी ओळखून त्या गझलमधला सगळा दर्द ओतत मेहदी हसन यांनी ही गझल उभी केलीय. जो गियाची ओळख असलेल्या मध्यम प् रकर्षाने जाणवतोच पण खरी गंमत आणतो तो कोमल धैवत. मेहदी हसन यांची स्वरांवरची हुकुमत अशी का ही परफेक्ट अाहे की, हा धैवतच सारा व्याकूळ माहौल तयार करून जातो.
गायकीच्या अंगाविषयी बोलायचं झा
दागची ही रचना अनेक गायक आणि सं गीतकारांना मोहात पाडते. जुन्या जमान्यातील गायिका राजकुमारी असोत की महंमद रफी यांनीही ही गझल गायलीय. उल्लेख करताना जीवा वर येतेय पण पंकज उधासनेही ही गझल गाण्याचे धाडस दाखवलंय. पण माझ्या मते सर्वात बेस्ट व्हर् जन आहे ते मेहदी हसन यांचंच. खा ली पूर्ण गझल दिली आहे. आणि सो बत मेहदी हसन यांच्या गझलची लिं क पण.....
.........
ग़ज़ब किया, तेरे वादे पे ऐतबा र किया
तमाम रात क़यामत का इन्तज़ार कि या।
हंसा हंसा के शब-ए-वस्ल अश्क- बार किया
तसल्लिया मुझे दे-दे के बेकरा र किया।
हम ऐसे मह्व-ए-नज़ारा न थे जो होश आता
मगर तुम्हारे तग़ाफ़ुल ने होशि यार किया।
फ़साना-ए-शब-ए-ग़म उन को एक कहानी थी
कुछ ऐतबार किया और कुछ ना-ऐतबा र किया।
तमाम रात क़यामत का इन्तज़ार कि
हंसा हंसा के शब-ए-वस्ल अश्क-
तसल्लिया मुझे दे-दे के बेकरा
हम ऐसे मह्व-ए-नज़ारा न थे जो
मगर तुम्हारे तग़ाफ़ुल ने होशि
फ़साना-ए-शब-ए-ग़म उन को एक
कुछ ऐतबार किया और कुछ ना-ऐतबा
ये किसने जल्वा हमारे सर-ए-मज़ा
कि दिल से शोर उठा, हाए! बेक़रा
तड़प फिर ऐ दिल-ए-नादाँ, कि ग़ै
आख़िर कुछ न बनी, सब्र इख्तिया
भुला भुला के जताया है उनको रा
छिपा छिपा के मोहब्बत के आशकार
तुम्हें तो वादा-ए-दीदार हम से
ये क्या किया कि जहाँ के उम्मी
ये दिल को ताब कहाँ है कि हो मा
उन्होंने वादा किया हम ने ऐतबा
न पूछ दिल की हक़ीकत मगर ये
वो बेक़रार रहे जिसने बेक़रार कुछ आगे दावर-ए-महशर से है उम्मीद मुझे कुछ आप ने मेरे कहने का ऐतबार |
व्हीडीओ ची लिंक : https://www.youtube.com/watch?